ई -पीक पाहणी अट रद्द या शेतकऱ्यांना देखील कापूस सोयाबीन अनुदान मिळणार

20240927 215552

ई -पीक पाहणी अट रद्द : राज्य शासनाने राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांत योजना अंतर्गत; पाच हजार रुपये प्रति हेक्टर या प्रमाणात जास्तीत जास्त दोन हेक्टर या मर्यादित राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केली. या अनुदानासाठी याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या परंतु या याद्या मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची नावे नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात विविध संभ्रम निर्माण होते. …

Read more