राज्यातील राहिलेल्या शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी करण्याचे आव्हान
ई-पीकपाहणी राज्यातील राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ई – पीकपाहणी करण्याची आव्हान देण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची आपली ई – पीकपाहणी करायची राहिली असेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी. ज्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा, नुकसान भरपाई, आणि विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ही ई – पीकपाहणी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई – पीकपाहणी … Read more