Pratap Sarnaik :महिलांना 50% सवलत दिल्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात; राज्य सरकारचा मोठा निर्णय
Pratap Sarnaik : राज्य सरकारने महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजना आणि एसटी तिकिटात 50 टक्के सवलत या योजना विशेष महत्त्वाच्या ठरल्या आहेत . पन मात्र, या सवलतीमुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसत असल्याने सरकारने या सवलतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे की … Read more