farmer loan waiver : योग्य वेळी शेतकऱ्याची सरकार कर्जमाफी करेल: चंद्रशेखर बावनकुळे

farmer loan waiver

farmer loan waiver: मागील अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यावर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरन्याचा प्रयत्न करत आहे. महायुती सरकारने निवडणुकीच्या दरम्यान शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन आणि लाडक्या बहिणी ना दिलेले आश्वासन माहिती सरकार विसरले असल्याची विरोधकाकडून चर्चा केली जात आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन आणि लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 आश्वासन महायुती सरकारकडून जाहीरनामात करण्यात आले होते. याबाबत … Read more

Close Visit Batmya360