कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारचं नवं धोरण कधी येणार? onlion policy committee

onlion policy committee

onlion policy committee आपल्या महाराष्ट्रात कांद्याचे दर पडले की शेतकरी नाराज होतात, हे आपण दरवर्षी पाहतो. कांद्याचे भाव इतके कमी होतात की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. याला सरकारचं धोरण जबाबदार आहे, असं अनेक शेतकरी बोलतात. त्यामुळे कांद्यासाठी एक चांगलं धोरण बनवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना थोडा आराम मिळेल. यासाठीच राज्य सरकारने …

Read more