अनुदान नवीन अपडेट कापूस सोयाबीन अनुदान वाटप नाहीच.
अनुदान नवीन अपडेट – राज्यातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भावंतर योजनेअंतर्गत हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान देण्याची शासनाने घोषणा केली. या अनुदान वाटप करण्यासाठी सरकार कडून विविध तारखा देण्यात आल्या आहेत. या मुळे शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत. कापूस सोयाबीन अनुदान वाटप करण्यासाठी सरकार कडून 29 सप्टेंबर 2024 रोजी तारीख देण्यात आली होती. 29 … Read more