कोतवालांच्या मानधनात 10 टक्क्यांनी वाढ ; पहा काय आहे शासन निर्णय : Kotwal Mandhan Vadh 2024

Kotwal Mandhan Vadh 2024

Kotwal Mandhan Vadh 2024 राज्यातील कोतवालांच्या मानधनात 10 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दिनांक 30 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारने एकूण 38 महत्त्वाचे लोक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते. संवर्गातील कर्मचाऱ्यांना सेवांमध्ये …

Read more