पुढच्या आठवड्यात गट ब अन् गट क पदांसाठी मोठी भरती; देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

गट ब अन् गट क

गट ब अन् गट क राज्यामध्ये पुढच्या हप्त्यामध्ये पदभरतीला सुरुवात होणार आहे. गट ब आणि गट क वर्गातील संवर्गांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाउंट वरून पोस्ट करत सांगितले की, शासन सेवेतील ‘गट ब आणि गट क ‘या पदांसाठी … Read more