Thibak Anudan : ठिबक व तुषार सिंचन अनुदान, लवकरच मिळणार निधी; जीआर आला

Thibak Anudan

Thibak Anudan : राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून सिंचन सुविधा उपलब्ध केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होणार असून ठिबक व तुषार सिंचनासाठी अनुदान मिळवण्यासाठी महाडीबीटी प्रणालीद्वारे अनुदान वितरित केले जाणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जाहीर करण्यात आला असून, शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार …

Read more