ड्रॅगन फ्रुट अनुदान योजना

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुट अनुदान योजना आपण आज या योजनेमध्ये ड्रॅगन फ्रुट अनुदान या विषयी माहिती पाहणार आहोत. ड्रॅगन फ्रुट हे एक निवडुंग जातीचे कोण आहे. या फळाच्या झाडाला काटे असतात म्हणजे ते झाड काटेरी असते . या फळास सुपर फ्रुट्स म्हणून देखील ओळखले जाते यातील पोषक तत्वे व अँटि ऑक्साइड असतात. हे फळ विविध औषधी गुण … Read more

Close Visit Batmya360