Milking Machine Price – दुध काढणी यंत्र

milking machine

नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज दुग्ध व्यवसायासाठी महत्त्वाचे असणारे मशीन म्हणजे दूध काढणी यंत्र याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. खरंच  बघितलं तर भारत देश हा जगात दूध उत्पादनासाठी प्रथम स्थानावर आहे परंतु बाहेरील देशातील जेवढे तंत्रज्ञानचा वापर केला जातो तेवढा तंत्रज्ञानाचा  भारततात दुग्ध व्यवसायासाठी वापरले जात नाही.दुग्ध व्यवसाय हा आधी शेतीस पूरक व्यवसाय म्हणून संबोधला …

Read more