organic farming डॉ .पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी गटांना अनुदान देण्यास मंजूरी…!

organic farming

organic farming : सध्याच्या काळात अन्न उत्पन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी विषारी किचननाशके,रासायनिक खते आणि संकरित पदार्थांचा वापर केला जात आहे .या प्राण घातक रसायनापासून निसर्गाचे आणि स्वतःचे रक्षण करण्याचा एकमेव पर्याय म्हणजे सेंद्रिय शेती . ही शेती विषमुक्त शेती करण्यासाठी राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन राबवण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे .2024-25 … Read more

Close Visit Batmya360