राज्यात परतीचा पाऊस घालणार धुमाकूळ ; जाणून घ्या सविस्तर माहिती : Particha Monsoon 2024

Particha Monsoon 2024

Particha Monsoon 2024 राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती परंतु आता महाराष्ट्रात परतीचा मान्सून सक्रिय झाला असून पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे. हे वाचा : कापूस सोयाबीनचे कसे असणार दर तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये देखील पाऊस कोसळणार आहे 23 सप्टेंबर 2024 रोजी राज्यांमधील पावसाची स्थिती काय असेल … Read more

Close Visit Batmya360