रेशन कार्ड तपासणी अर्ज : ration card tapasani arj pdf.
ration card tapasani arj pdf. देशाबाहेरील नागरिकांना रेशन कार्ड च्या यादीमधून वगळण्यासाठी राज्य शासनाने आता नवी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचे अंतर्गत प्रत्येक रेशन कार्ड धारकांना आपल्या वास्तव्याचा पुरावा म्हणजेच रहिवासी पुरावा सादर करावा लागणार आहे. रहिवासी पुराव्यासोबतच रेशन कार्ड तपासणी अर्ज देखील भरून देणे आवश्यक आहे. जे नागरिक रेशन कार्ड तपासणी अर्ज भरून … Read more