Crop insurance: हजारो शेतकऱ्यांचे पिक विमा अर्ज रद्द! काय आहेत कारणे?

crop insurance

crop insurance: रब्बी हंगामामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा अर्ज सादर केले होते. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान झाले आहे. पिकाची नुकसान झाल्यामुळे शेतकरी पीक नुकसान तक्रार सादर करत असताना त्यांना एक नवीनच अडचण समोर आली आहे. पिक विमा कंपन्याकडून राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत. हे अर्ज रद्द करण्यामागचे विविध कारणे असल्याचे कंपनीकडून …

Read more