काय आहे पीएम प्रणाम योजना
आपण आज सरकारची एक नवीन योजना पाहणार आहोत या योजनेचे नाव आहे पीएम प्रणाम योजना या योजनेचा असा उद्देश आहे की जो आपल्या शेतामध्ये रासायनिक खताचा वापर करतो तो कमी करणे असा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेमुळे शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर कमी होईल व जमिनीचा दर्जा सुधारेल आणि जे आपल्याला रसायनयुक्त अन्नपदार्थ सेवन करायला …