सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणारे राज्य महाराष्ट्र तरी राज्याला सर्वोत्कृष्ट कृषि राज्य पुरस्कार.

सर्वोत्कृष्ट कृषि राज्य पुरस्कार

महाराष्ट्र राज्याला सर्वोत्कृष्ट कृषि राज्य पुरस्कार. भारताची राजधानी नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याला सर्वोतकृष्ट कृषि राज्य पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वीकारला त्या बद्दल त्यांनी आनंद ही व्यक्त केला. आणि राज्यातील शेतकरयऱ्यांचे आभार व्यक्त करत त्यांनी महाराष्ट्रातील बांबू उत्पादनाबद्दल माहिती देत बांबू उत्पादनाची विशेष खाशियत … Read more

Close Visit Batmya360