महिला बचत गट योजना 2025
ग्रामीण भागातील उद्योग क्षेत्रात अग्रगण्य वाढ करणारे बचत गट. ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी खूप मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसाय सुरू केलेल आहेत. अश्या सर्व महिला बचत गटांना सहकार्य करण्यासाठी शासनाकडून महिला बचत गट योजना राबवण्यात येतात. मागील काही वर्षापासून भारत देशात विविध उद्योजक तयार झालेले आहेत. अश्या नवीन व्यवसाय करणाऱ्या साठी सरकारकडून नेहमीच काही तरी …