क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना
बाल संगोपन योजना : चे नाव बदलून ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेबद्दलची माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत.या अगोदर राज्यामध्ये बालसंगोपन ही योजना महाराष्ट्र राज्याची बाल न्याय नियमानुसार अनाथ मुले, निराश्रीत, निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या … Read more