Mirchi Halad Kandap Machine Yojana: मिरची आणि हळद कांडप मशिनसाठी 50,000 अनुदान! आता 31जुलै पर्यंत असा करा अर्ज!
Mirchi Halad Kandap Machine Yojana : अनुसूचित जमातीतील (Scheduled Tribe) नागरिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत ‘मिरची हळद कांडप मशीन योजना 2025’ (Mirchi Halad Kandap Machine Yojana 2025) राबवली जात आहे. या योजनेंतर्गत मिरची आणि हळद कांडप मशीन खरेदी करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना ₹50,000 पर्यंतचे अनुदान दिले …