मोफत पिठाची गिरणी योजना लाभ घेण्यासाठी पहा सविस्तर माहिती
मोफत पिठाची गिरणी योजना राज्य सरकार व केंद्र सरकार राज्यातील महिलांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना अमलात आणत असतात जेणेकरून या योजनेच्या आधारे महिलांना छोटासा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. आणि छोटासा व्यवसाय सुरू करून त्या घरांमध्ये हातभार लावण्यास मदत होते यामुळे राज्य सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना महाराष्ट्र राज्यात राबवत असते.पण ही योजना जिल्हा परिषद मार्फत राबवण्यात … Read more