मोफत शिलाई मशीन योजना 2024 free shilai machine

मोफत शिलाई मशीन योजना

मोफत शिलाई मशीन योजना free shilai machine देशातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असते. या मध्ये महिलांच्या हिताच्या योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्र सरकार कडून राबवण्यात येणाऱ्या पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात येणार आहे. शिलाई मशीन वाटप करण्यासाठी महिलांना 15000 … Read more