मोफत सौर कृषी पंप योजना ; शेतकऱ्यांना मिळणार मोफत सौर पंप. mofat sour pump

mofat sour pump

mofat sour pump महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारी सौर कृषी पंप योजना चालू केली. सौर ऊर्जेचा वापर करून अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे नियोजन केलं. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात सौर पंप बसवले आहेत. त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज देखील सादर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी पाण्याची सुविधा … Read more