mhada lottery: म्हाडाच्या घरासाठी नोंदणी सुरू; प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य…
mhada lottery: म्हाडा अंतर्गत सर्वसामान्य प्रवर्गातील नागरिकांना घराचे वितरत केले जाणार आहे. गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळामार्फत 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना व 20 टक्के सर्वसमावेशक योजनेच्या सोडतीनंतर काही घरे शिल्लक राहिले आहेत. याच घरांची सोडत करण्याबाबत अनेक संघटनाकडून मागणी करण्यात आली होती. याच मागणीला प्राधान्य देत आता घरांची वितरण करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. … Read more