राष्ट्रीय पोषण माह राबविण्यात महाराष्ट्र देशात कायमच अव्वल
राष्ट्रीय पोषण माह केंद्र सरकारने प्रारंभिक बालव्यवस्था देखभाल आणि शिक्षणअंतर्गत सुरू केलेल्या ‘पोषण भी, पढाई भी ‘या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रात झालेले आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना उत्तम पोषण ,आहार आणि शिक्षण देणे हा उद्देश आहे. पोषण जनजागृती संदर्भातील विविध उपक्रमात महाराष्ट्र देशात कायमच अहवाल राहिला आहे, असे प्रतिपादन महिला … Read more