reshan kyc रेशन कार्डधारकांपैकी 8 लाख लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित,लवकर करा ई-केवायसी ,तरचं मिळणार लाभ.

reshan kyc

reshan kyc प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ट असलेल्या रेशन कार्डधारकांपैकी सुमारे आठ लाख लोकांची अद्याप ई-केवायसी प्रक्रियेची पूर्तता झालेली नाही. या प्रक्रियेसाठी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे . मुदतीत ई-केवायसी पूर्ण न झाल्यास संबंधित कार्डधारकांचे रेशन धान्य मिळणे थांबू शकते. reshan kyc ई-केवायसीची गरज का? राज्य सरकारने प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना आणि अंत्योदय … Read more