लाडका भाऊ योजना महिन्याला मिळणार 10000 रुपये
Ladka Bhau लाडका भाऊ योजना महिन्याला मिळणार 1000 रुपये. Ladka Bhau मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने नंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना राबवण्याची घोषणा केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना प्रती महिना 10000 रुपये पर्यंत आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. Ladka Bhau नेमकी काय आहे योजना अर्थसंकल्पात विरोधी पक्षाने लाडकी …