लाडकी बहिण योजना: ४२ लाख महिलांचे अर्ज झाले रद्द, कारण काय?
लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिली आहे. आता या योजनेबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. योजनेच्या पडताळणीमध्ये तब्बल ४२ लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. या महिलांना आता यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. हे अर्ज का रद्द झाले, याची काही प्रमुख कारणे समोर आली आहेत. …