Ladki bahin April installment: लाडक्या बहिणींना कधी मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता.
Ladki bahin april installment : सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली. राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना आतापर्यंत नऊ हप्त्याचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे. आता महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळेल याची अपेक्षा आहे. लाडक्या बहिणींना एप्रिल … Read more