waqf board: वक्फ बोर्ड म्हणजे काय? नविन सुधारणा धोरण काय?
waqf board मागील एक वर्षापासून वक्फ सुधारणा विधेयकाची चर्चा देशभर सुरू होती. हे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत सादर करून याला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. वक्फ बोर्ड म्हणजे काय? ते कसं कार्य करतं ? हे शब्द चा अर्थ काय आणि यामध्ये नवीन केलेल्या सुधारणा नुसार काय फरक पडणार याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा …