free varas nond: मोफत करा वारसाची सातबारेवर नोंद…

free varas nond

free varas nond : राज्य सरकारने राज्यामध्ये सुरू केलेले महत्तपूर्ण मोहीम म्हणजे जिवंत सातबारा. या मोहिमेच्या अंतर्गत मृत व्यक्तीचे सातबारे वर असलेले नाव व गळून त्या जागी वारसांची नोंद करणे हा हेतू आहे. या मोहिमेमुळे मयत व्यक्तींची नावे सातबारा वरून काढण्यात येतील. वारसांना त्यांच्या हक्का नुसार जमीन हक्क प्राप्त होईल. ही प्रक्रिया सरकारकडून अगदी मोफत … Read more