HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

HSRP number plate

HSRP number plate: वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) बसवण्यासाठी सरकारने वाहनधारकांना मोठी सवलत दिली आहे. आता जुन्या आणि नवीन वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या मुदतीनंतर, म्हणजेच 1 डिसेंबर 2025 पासून, ज्या वाहनांवर HSRP प्लेट्स नसतील, त्यांना ₹5,000 ते ₹10,000 पर्यंत मोठा दंड भरावा लागेल. …

Read more