मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया पात्रता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांनी दिनांक २८ जून २०२४ रोजी महाराष्ट राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी विविध योजना आणल्याचे दिसून आले. त्यात महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रती महिना १५०० रुपये आर्थिक मदत देण्याचे मंजूर करण्यात आले आहे. Maharashtra Budget … Read more

Close Visit Batmya360