शेतकरी ओळखपत्र: शेतकऱ्यांनो शेतकरी ओळख पत्र काढले का ? येथे पहा शेतकरी ओळखपत्र यादी.

शेतकरी ओळखपत्र

शेतकरी ओळखपत्र केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी व शेतकरी उपक्रम राबवण्यासाठी देशात ऍग्री स्टॅक योजना राबवण्याचे धोरण आखले. या योजनेचे अंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक क्रमांक वितरित केला जाईल. ज्या क्रमांकाच्या साह्याने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती पासून निर्माण झालेले नुकसान झालेल्या पिकाचे मिळणारे अनुदान, पिक विमा योजना, शासकीय योजनेचे लाभ, पिकांची हमीभावाने … Read more

Close Visit Batmya360