कधी मिळणार शेतकऱ्यांना सोयाबीन कापसाचे 5000
कधी मिळणार शेतकऱ्यांना सोयाबीन कापसाचे 5000 महाराष्ट्र सरकारने 2024 -2025 चा अर्थसंकल्प (Budget) 28 जून 2024 रोजी सादर केला या अर्थसंकल्पात महिलांना फायदा होणारे निर्णय घेण्यात आले. यात महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना प्रती महिना 1500 रूपये देण्याची घोषणा करण्यात आली आणि त्याची नोंदणी प्रक्रिया …