नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 रुपये अनुदान
शेतकऱ्यांना 50000 रुपये अनुदान याद्या प्रसिद्ध शेतकऱ्यांना 50000 रुपये अनुदान राज्यातील शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेअंतर्गत थकीत शेकऱ्यांना दोन लाख रुपये कर्ज माफी देण्यात आली होती त्याच वेळी शासनाकडून रेग्युलर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 रुपये प्रोस्थाहण रक्कम देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. या मध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती शेतकरी 50000 रुपये देण्यासाठी …