नव उद्योग सुरू करण्यासाठी व्यवसाय कर्ज योजना: business-loan scheme

व्यवसाय कर्ज योजना

      देशातील बेरोजगारी दिवसेंन दिवस वाढत आहे. या वर पर्याय म्हणून सरकार विविध उपाय योजना आखत आहे. देशातील बेरोजगार तरुणांना नवीन व्यवसाय करण्यासाठी सरकार कडून विविध व्यवसाय कर्ज योजना निर्माण केल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून तरुण वर्गांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्र सरकार किंवा राज्यं सरकार …

Read more