Gold-Silver Price: रक्षाबंधनानंतर सोन्याच्या दरात मोठा उलटफेर ; जाणून घ्या आजचे ताजे दर
Gold-Silver Price : गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे दर सातत्याने वाढत होते, ज्यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत होता. मात्र, रक्षाबंधनानंतर सोन्याच्या भावात मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज, 10 ऑगस्ट 2025, रविवारी, भारतीय बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे, खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या ग्राहकांनी आजचे दर जाणून घेणे महत्त्वाचे …