Solar Pump Yojana :सोलर पंप बसवून देण्याच्या नावाखाली शेतकऱ्याची 4 लाख 15 हजाराची फसवणूक, पहा सविस्तर
Solar Pump Yojana : केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी सोलर पंप योजना राबवली जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना सोलर पंप अनुदानावर दिले जात आहेत. या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे, परंतु याच योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या काही एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात सोलर पंप लावून देण्याच्या नावाखाली फसवणुकीचा एक मोठा प्रकार समोर आला आहे … Read more