Farmer ID :ऍग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनविण्याचे आवाहन!

Farmer ID

Farmer ID : राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने आणि परिणाम कारकरीत्या लाभ घेणे, शेतकऱ्यांना देणे अत्यंत सोप्या पद्धतीने व्हावे, यासाठी केंद्र शासनामार्फत ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . ॲग्रिस्टॅक योजनेची अंमलबजावणी भुसावळ तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी भुसावळ तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी,ग्रामपंचायत … Read more