1 नोव्हेंबरपासून 6 महत्त्वाचे बदल! गॅस सिलिंडर, GST, FD, फोन कॉलिंग आणि पेन्शनवर काय होणार परिणाम? 1 november rules

1 november rules

1 november rules : नवीन महिना सुरू होताना अनेक नियम आणि दर बदलतात. १ नोव्हेंबर २०२६ पासून काही महत्त्वाचे बदल लागू होत आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होऊ शकतो. गॅस सिलिंडरच्या किमतींपासून ते पेन्शन, GST आणि मोबाइल कॉलिंगपर्यंत अनेक गोष्टींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया मुख्य मुद्दे. १. गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये … Read more