Gold-Silver Price :सोन्याच्या दराने गाठली विक्रमी पातळी? पहा 2 ऑगस्ट 2025 रोजी चे 10 ग्रॅम सोन्याचे दर

Gold-Silver Price

Gold-Silver Price : गेले काही दिवस सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी दरांमध्ये थोडीशी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता, पण आता पुन्हा एकदा दरवाढ झाली आहे. आज, शनिवार 2 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढलेले दिसून आले. सकाळच्या सत्रात दरात घसरण झाली असली तरी नंतर त्यात वाढ झाल्याने सामान्य ग्राहकांना …

Read more