शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 50 हजार प्रोत्साहन योजना सुरू, पण ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ.Protsahan Anudan
Protsahan Anudan : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकरी ज्या योजनेची आतुरतेने वाट पाहत होते, ती 50 हजार प्रोत्साहन अनुदान योजना आता अंतिम टप्प्यात आली आहे. सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात नुकताच एक नवीन शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयानुसार, महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची नियमित परतफेड केली …