या व्यवसायासाठी महिलांना ₹15 लाखांपर्यंत कर्ज मिळणार? मोठी संधी! व्याजही परत मिळणार Aai Yojana

Aai Yojana

Aai Yojana : महाराष्ट्रातील महिलांसाठी एक मोठी आर्थिक संधी उपलब्ध झाली आहे. राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या ‘आई’ (AAI) धोरणांतर्गत महिला उद्योजकांना पर्यटन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तारण्यासाठी ₹१५ लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. सर्वात मोठी बातमी म्हणजे या कर्जावरील व्याजाचा मोठा भाग सरकार थेट तुमच्या खात्यात परत करते. त्यामुळे प्रभावीपणे जवळपास बिनव्याजी कर्जासारखा लाभ …

Read more