harbhara bajarbhav: हरभऱ्याच्या दरात सुधारणा: जंबू हरभऱ्याला मिळतो सर्वाधिक दर..
harbhara bajarbhav महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये 27 मार्च 2025 रोजी हरभऱ्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याची पहायला मिळाले. राज्यातील बाजार समितीमध्ये एकूण 12910 क्विंटल हरभरा मालाची आवक झाली. या बाजार समितीला आलेल्या हरभरा मालाला सरासरी 5630 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणात दर मिळाला आहे. हरभऱ्याच्या विविध जातीनुसार दरामध्ये तफावत दिसून आली. यामध्ये हरभऱ्यात प्रसिद्ध असणारी जंबू … Read more