Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana राज्यातील या मुलींच्या खात्यात 10 हजार रुपये जमा होणार, श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना आहे तरी काय?

Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana

Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana : सरकार हे नेहमीच मुलींसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. तसेच राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुपरहिट ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना 1500 रुपये दिले जातात . लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारने यापूर्वीही अनेक योजना राज्यात राबवले आहेत स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबविण्यात येत … Read more

Close Visit Batmya360