Crop Insurance Payment: पिक विमा योजनेअंतर्गत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 52 कोटींची मदत ;शेतकऱ्यांच्या खात्यात जमा …!
Crop Insurance Payment :परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले पीकविम्याचे पैसे अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यानुसार, परभणी जिल्ह्यातील 30,419 शेतकऱ्यांना 51 कोटी 70 लाख रुपये, तर हिंगोली जिल्ह्यातील 477 शेतकऱ्यांना 52 लाख 93 हजार 80 रुपये …