Agriculture information: शेतात गाळ टाकल्याने काय फायदा होतो?
Agriculture information : राज्य शासनाने आत्ताच घेतलेले एका निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मुरूम माती रॉयल्टी फ्री केली आहे. म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या शेतात माती टाकण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क शासनाला भरावा लागणार नाही. फक्त शेतकरी आपल्या स्वखर्चाने आपल्या शेतात माती टाकू शकतात. यामध्ये शेतकऱ्यांना माती भरण्याचा आणि वाहतुकीचाच खर्च द्यावा लागणार आहे. शेतकऱ्यांना आता शासनाला का टाकण्याबाबत कोणतीही … Read more