फार्मर आयडी ई पीक पाहणी बाबत शासनाचा मोठा निर्णय Agristack Task Force Maharashtra
Agristack Task Force Maharashtra : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेतीची दिशा अधिक स्पष्ट होत आहे. केंद्र शासनाच्या डिजिटल अॅग्रिकल्चर मिशनअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ॲग्रिस्टॅक (AgriStack) योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्य शासनाने २८ सप्टेंबर २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहेत. फार्मर आयडी … Read more