AI in Farming जून महिन्यापासून शेतीसाठी खरीप हंगामात AI चा वापर
AI in Farming : राज्यामध्ये सर्व पिकांसाठी खरीप हंगामापासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI in Farming) वापर करण्यात येणार आहे. देशामध्ये असा प्रयोग करणारे राज्य हे पहिलेच महाराष्ट्र राज्य ठरणार आहे .अर्थसंकल्पात मांडण्यात आलेल्या कृषी क्षेत्रात प्रयोगी तत्त्वावर एआय च्या वापरासाठी 560 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे .ऊस उत्पादन शेतीवर प्रयोगिक यायचा वापर राज्यात सध्या … Read more